ढिशूम... ढिशूम... : ‘ढिशूम’ या चित्रपटाच्या ‘प्रमोशन’साठी आलेल्या जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस या चित्रपट कलावंतांनी कॉंग्रेसनगरातील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर नागपूरकरांसोबत खुल्या मंचावर संवाद साधला. यावेळी चाहत्यांची अलोट गर्दी पाहून हे तिघेही भारावून गेले. वरुण धवनने तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘सेल्फी’च्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये कैद केला तो क्षण. (वृत्त पान २ वर)
ढिशूम... ढिशूम... :
By admin | Updated: June 25, 2016 02:49 IST