शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धंतोलीतील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: October 14, 2015 03:34 IST

महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धंतोलीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेऊन परिसरातील सहा अतिक्रमण हटविण्यात आले.

नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धंतोलीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेऊन परिसरातील सहा अतिक्रमण हटविण्यात आले.धंतोलीच्या यशवंत स्टेडियमजवळील फारुखा भवनाच्या पार्किंगमध्ये नांगिया मोटर्सचे गोडाऊन आहे. अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना पार्किंगच्या जागेवर अनधिकृत गोडाऊन असल्याची तक्रार मिळाल्यामुळे येथील जाळी आणि लोखंडाच्या ग्रीलसह सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. यासोबतच एचडीएफसी बँक आणि एका हॉटेलसमोरील अतिरिक्त फ्लोरिंग तोडण्यात आले. त्यानंतर गणेश चेंबरच्या बेसमेंटमधील वऱ्हाडी हॉटेलच्या काही अनधिकृत खोल्यांचे बांधकाम पाडण्यात आले. याशिवाय सराफ बिल्डिंगच्या गणेश सागर नावाच्या प्रतिष्ठानासमोरील शेड हटविण्यात आले. त्यानंतर अमर पॅलेसच्या पार्किंगमधील एका बिल्डरच्या कार्यालयासह दोन खोल्या पाडण्यात आल्या. अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना एका महिलेने विरोध केल्यामुळे घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमणधारकांवर १५ हजाराचा दंड आकारण्यात आला. (प्रतिनिधी)