शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दाेघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : भरधाव झायलाे कारने माेपेड दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने माेपेडस्वार दाेन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : भरधाव झायलाे कारने माेपेड दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने माेपेडस्वार दाेन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना भिवापूर महामार्गावरील गाेंडबाेरी फाटा परिसरात मंगळवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास घडली.

नानेश्वर गाेपाल शंभरकर (३८) व अभिलाष सीताराम माेरे (२५) दाेघेही रा. नवेगाव (देशमुख), अशी मृत तरुणांची नावे आहेत. मृत नानेश्वर व अभिलाष हे दाेघेही एमएच-४०/एव्ही-०३८२ क्रमांकाच्या माेपेड दुचाकीने भिवापूरवरून नवेगावला जात हाेते. दरम्यान, गाेंडबाेरी फाटा परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-०४/जीडी-००४० क्रमांकाच्या भरधाव झायलाे कारने त्यांच्या माेपेडला जाेरदार धडक दिली. कारची धडक इतकी भीषण हाेती की, माेपेडला फरफटत नेत कार मार्गालगतच्या शेतात शिरली. त्यात माेपेडस्वार तरुण गंभीररीत्या जखमी झाले तर माेपेडचा अक्षरश: चुराडा झाला.

घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना भिवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी दाेघांनाही मृत घाेषित केले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी आराेपी कारचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४,‌ अ, सहकलम १८४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.