शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सायबरटेकच्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त कर निर्धारकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 14:00 IST

नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त के लेल्या मे. सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टेअर लिमिटेड कं पनीचे कर्मचारी मालमत्ताधारकांकडून अवैध वसुली करीत आहेत.

ठळक मुद्देमालमत्ताधारकांकडून अवैध वसुलीमहापालिकेला दोन अडीच कोटींचा फटका बसण्याची शक्यतामालमत्ता विभागापुढे नवा पेच

आॅनलाईन लोकमतनागपूर:नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त के लेल्या मे. सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टेअर लिमिटेड कं पनीचे कर्मचारी मालमत्ताधारकांकडून अवैध वसुली करीत आहेत. या गैरप्रकाराला विरोध दर्शविणाऱ्या नागरिकांना धमक्या देऊन मारहाण करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. सोमवारी पांडे ले-आऊ ट येथील रहिवासी व महापालिकेतील सेवा निवृत्त सहायक कर निरीक्षण विजय राजाराम रेवतकर यांच्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणादरम्यान हल्ला केला. या संदर्भात रेवतकर यांनी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच प्रतापनगर पोलीस स्टेनशमध्येही तक्रार नोंदविली आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.या कंपनीकडून एकाच घराचे अनेक युनिट दर्शविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे दोन ते अडीच कोटींचा महापालिकेला फटका बसणार आहे. युनिटच्या गोंधळामुळे मालमत्ता विभागाकडे नोंद असलेल्या मालमत्ता व देयकांची संख्या यात मोठी तफावत निर्माण होणार आहे. यातून कर वसुली करताना अडचणी निर्माण होणार असल्याने मालमत्ता विभागापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. विरोधीपक्षाच्या नगरसेवक व नेत्यांनी यासंदर्भात संताप व्यक्त करून सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्याचा तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे.