शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

हिरोगिरी करणारावर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: June 29, 2017 16:35 IST

विवाहित महिलेसोबत (वय २८) तुटलेल्या मैत्रीचे धागे जुळविण्याच्या प्रयत्नात हिरोगिरी करणा-या एका आरोपीचा अजनी पोलीस शोध घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विवाहित महिलेसोबत (वय २८) तुटलेल्या मैत्रीचे धागे जुळविण्याच्या प्रयत्नात हिरोगिरी करणा-या एका आरोपीचा अजनी पोलीस शोध घेत आहेत. तुषार अनिल पांडे (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो हुडकेश्वरमधील सूमन स्कुलजवळ राहतो. त्याची पीडित महिलेसोबत अनेक दिवसांपासून मैत्री होती. तिच्या लग्नानंतर या दोघांमधील मैत्री संपुष्टात आली. काही दिवसानंतर समोरासमोर येताच आरोपी पांडेने तिला पुन्हा फोन करणे, मेसेज पाठविणे सुरू केले. पुन्हा त्यांच्यात विसंवाद झाला. त्यामुळे तिने पांडेचे फोन उचलणे बंद केले. परिणामी संतप्त झालेल्या आरोपी पांडेने सोमवारी सकाळी ती आपल्या दुचाकीने कामावर जात असताना तिचा कारने पाठलाग केला. अजनी ठाण्याच्या हद्दीत तिच्या दुचाकीसमोर सिनेस्टाईल कार आडवी केली आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेने ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितली. गप्प बसल्यास त्याचा त्रास वाढेल, याची कल्पना आल्यामुळे तिने बुधवारी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. जाधव यांनी विनयभंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली आरोपी पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.