शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 22:05 IST

ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करून ५ कोटी रुपये अनुदान मंजूर करीत कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. प्रकाश गजभिये यांनी केली.

ठळक मुद्देसंविधान चौक : ऑटोचालकांचे पोलीस आयुक्त उपाध्याय यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करून ५ कोटी रुपये अनुदान मंजूर करीत कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. प्रकाश गजभिये यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑटोरिक्षा संघटनेतर्फे आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी धरणे निदर्शने केली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व आंदोलकांशी चर्चाही केली. ऑटो रिक्षा चालकाने ऑटोमध्ये अल्टेशन पाटी लावल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये. ऑटोरिक्षा चालकांवर सीसीटीव्ही. कॅमेऱ्याच्या माध्यमातून चालान कार्यवाही करण्यात येऊ नये. आंध्रप्रदेश राज्याप्रमाणे नागपुरातही ऑटोरिक्षावरील टॅक्स माफ करण्यात यावे. ऑटोरिक्षाचे इन्शुरन्स पूर्वी २ हजार रुपए होते तर आता ते १० हजार रुपये करण्यात आले, यामुळे ऑटोरिक्षा चालक आर्थिक संकटात सापडला आहे म्हणून ते पूर्वीप्रमाणे २ हजार रुपए करण्यात यावे. कौटुंबिक कार्यक्रमास ऑटोरिक्षा चालक रिक्षाने जात असल्यास त्यांच्यावर ड्रेस न घातल्याची कारवाई करण्यात येऊ नये आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑटोरिक्षा चालक विभागाचे नागपूर शहराध्यक्ष अब्दुल साहिद, अब्दुल हफीज, रवि किरनाके, अब्दुल फरियाज, शेख रफीक, अमित खोत, शबाज खान, शेख आरीफ खान, आरीफ शेख, शेख आबीद, रेधन खान, सजद साटू, उमेश चीकीट, युगेश लोंडे, हरीश काका, शिवप्रसाद शाहू, शौकत पठान, सचिन कामळे, इमरान शेख, इरफान खान, शादब भाई, बबलू भाई, जावेद खान, असलम खान, अफसर खान, जगदीश प्रसारे, अभिनव गजभिये आदी उपस्थित होते.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाStrikeसंप