शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाचे दवाखानेही होणार ‘कोविड हेल्थ सेंटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 01:02 IST

नागपूर महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे दवाखाने विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती. या कामासाठी सुमारे १ कोटी ९० लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितीन राऊत यांनी हा निधी महापालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे.

ठळक मुद्देपाचपावली, सदर, इमामवाडा, केटी नगर, इंदिरा गांधी रुग्णालयांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेचे दवाखाने विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती. या कामासाठी सुमारे १ कोटी ९० लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितीन राऊत यांनी हा निधी महापालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे.त्यामुळे आता महापालिकेचा पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इमामवाडा विलगीकरण केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालय असे एकूण पाच दवाखाने विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दवाखान्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती. परंतु २८ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ प्रादुर्भावावरील अनुज्ञेय उपाय योजनांकरिता राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व आरोग्य संस्थांकरिता सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात मंजुरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या आर्थिक मंजुरीमुळे, नागपुरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल