शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

न्यायालयाचे दणके रोखे घोटाळ्याचे गांभीर्य दाखविणारे

By admin | Updated: May 11, 2017 02:33 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात

सुनील केदार मुख्य आरोपी : स्वत:ला वाचविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी असलेले बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे विद्यमान आमदार सुनील केदार हे स्वत:ला वाचविण्यासाठी कायद्यात उपलब्ध विविध मार्गांचा अवलंब करीत आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात त्यांना अद्याप प्रभावी दिलासा मिळाला नाही. उलट या न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे केदार यांना दणकेच बसले असून ही बाब घोटाळ्याचे गांभीर्य दाखविणारी ठरली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० अंतर्गत घोटाळ्याची चौकशी व दोषी पदाधिकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी नियुक्त प्रथम चौकशी अधिकारी यशवंत बागडे यांचा अहवाल तत्कालीन सहकार मंत्र्यांनी फेटाळल्यानंतर घोटाळ्याची फेरचौकशी करण्यासाठी १६ जून २०१४ रोजी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. २३ डिसेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, खरबडे यांनी प्रकरणाची कागदपत्रे दिली जात नसल्याची तक्रार केल्यानंतर न्यायालयाने सर्व कागदपत्रे खरबडे यांना हस्तांतरित करण्यासाठी २४ तासांचा ‘अल्टीमेटम’ दिला होता. खरबडे यांनी आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात करून केदार यांच्यासह अन्य आरोपींना नोटीस बजावली होती. खरबडे यांच्या चौकशीच्या पद्धतीवर केदार यांनी आक्षेप घेतला होता. घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने पुरावे गोळा करण्यात यावेत व जुने पुरावे विचारात घेण्यात येऊ नये अशा विनंतीसह त्यांनी खरबडे यांच्यासमक्ष अर्ज सादर केला होता. ११ मार्च २०१५ रोजी खरबडे यांनी अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाला केदार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुरुवातीला चौकशीवर अंतरिम स्थगिती दिली होती. गुणवत्तेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने २ जुलै २०१५ रोजी केदार यांची याचिका फेटाळून लावली व खरबडे यांना कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे स्वातंत्र्य दिले. दरम्यान, उच्च न्यायालयाने पहिली मुदत संपल्यानंतर खरबडे यांना