शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगारांसाठी लवकरच महामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

आराखडा तयार, लवकरच मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याच्या राजकारणावर शुगर लॉबीच्या मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यात ऊसतोड ...

आराखडा तयार, लवकरच मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याच्या राजकारणावर शुगर लॉबीच्या मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यात ऊसतोड करणारा मोठा वर्ग असून त्यांचे अनेक प्रश्नही आहेत. या ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ तयार करण्यात येणार असून हे महामंडळ समाजकल्याण विभागांतर्गत राहणार आहे. याचा आराखडा तयार झाला असून लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. अनेक कारखाने या भागात आहेत. यातील बहतांशी साखर कारखाने हे सहकारी तत्त्वावर आहेत. उसाचे सर्वाधिक क्षेत्र याच भागात आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात साखर कारखाने असून उसाचे क्षेत्र आहे. ऊस तोडणारा कामगार मोठ्या संख्येने आहे. साखर कारखान्याचे चक्र या कामगारांवर आहे. या कामगारांसाठी महामंडळ तयार करण्याची मागणी होती. आता सरकारकडून यासाठी महामंडळ तयार करण्यात येत आहे. यासाठी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष पुढकार घेतला. त्यामुळे समाजकल्याण विभागाच्या अंतर्गतच हे महामंडळ असणार आहे. या महामंडळाया आराखडाही तयार करण्यात आला आहे. महामंडळाचे काम कशाप्रकारे चालेल, कोणकोण यात असतील, योजना आदी बाबींचा यात समावेश राहणार आहे.

ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार झाला असून मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. यासाठी वेगळा कायदाही करण्यात येणार आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण