शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहनांवर आता मनपा व पोलीस करणार संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST

कार्यकारी महापौर मनिषा कोठे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी ...

कार्यकारी महापौर मनिषा कोठे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग अवाड, मनपाचे वाहतूक नियोजन अधिकारी शकील नियाजी, सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार मालवीय, मनपाच्या सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, सुषमा मांडगे आदी उपस्थित होते.

३५९ बेवारस वाहनांची मनपाकडे नोंद

- शहरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये ७, धरमपेठ ५२, हनुमाननगर शून्य, धंतोली ३८, नेहरूनगर शून्य, गांधीबाग २७, सतरंजीपुरा २३, लकडगंज १७, आसीनगर ९५ आणि मंगळवारी १०० असे एकूण ३५९ बेवारस वाहनांची मनपाकडे नोंद असल्याची माहिती शकील नियाजी यांनी सादर केली. हनुमाननगर आणि नेहरूनगर या दोन्ही झोनमध्ये सुद्धा बेवारस वाहनांची मोठी समस्या आहे. या संपूर्ण परिसराची लवकरात पाहणी करून तातडीने दोन्ही झोनमधील बेवारस वाहनांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

वाहनांच्या विल्हेवाटीसाठी धोरण आखा

- मनपाच्या मालकीच्या जागांवर या बेवारस वाहनांद्वारे अतिक्रमण केले जात आहे. या जागा मोकळ्या करून नागरिकांना सुविधा निर्माण व्हावी यासाठी अशा वाहनांवर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करून विल्हेवाट लावली जावी यासाठी धोरण तयार करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी दिले.

‘स्क्रॅब ट्रेडिंग कॉर्पोरेशन’द्वारे लागणार वाहनांची विल्हेवाट

- शहरातील बेवारस वाहने ही महानगरपालिकेप्रमाणेच वाहतूक पोलीस प्रशासनासाठीही समस्या आहे. याबाबत प्रशासनातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील बेवारस वाहने शोधून त्यांच्या मालकांना नोटीस बजावण्यात येत आहेत. यामधून ज्या वाहनांबाबत कुणीही पुढे येऊन कार्यवाही करणार नाही अशा वाहनांची विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी ‘स्क्रॅब ट्रेडिंग कॉर्पोरेशन’द्वारे कार्य केले जाणार आहे. नागपूर महापालिका आणि पोलीस प्रशासन यामध्ये संयुक्तरीत्या कारवाई करून शहरातील बेवारस वाहनांची समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक पाऊल आहे, असे मत नागपूर शहर वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग अवाड यांनी व्यक्त केले.