शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर येथील राजभवन येथे ...

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

नागपूर येथील राजभवन येथे आयोजित 'कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसअ‍ॅबिलिटी' संस्थेमार्फत आयोजित या कार्यक्रमाला खा. डॉ. विकास महात्मे, व 'कॉमनवेल्थ असोसिएशनचे' अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुनील खापर्डे, पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे प्रोफेसर संजय झोडपे, पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड हुमन रिसोर्सेसचे अध्यक्ष डॉ. विरल कामदार, मेडिकल कॉलेज नागपूरचे डॉ. सुशांत मेश्राम, मेयोचे डॉ. प्रशांत जोशी, डॉ. आशीष सातव, कविता सातव, नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, नागपूर शहर वैद्यकीय शाखेचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, नागपूर जिल्हा वैद्यकीय शाखेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती मानमोडे, होमिओपॅथिक असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश ढाकुलकर, लोक समस्या संशोधन व कल्याण समितीचे डॉ. दिलीप गुप्ता, श्री. उराडे, मैत्री परिवार संस्था नागपूरचे समन्वयक चंद्रकांत पेंडके, लोक जागृती मोर्चाचे ॲडव्होकेट रमण सेनाड, सेवांकुर समाजसेवी संस्थेचे डॉ. सुधीर टोमे, मिशन विश्वास अभियानचे पुष्कर भाई, राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेचे सचिव वामन तेलंग, मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन सामाजिक संस्थेचे डॉ. अभिजित राऊत, राजस्थान महिला मंडळाच्या पद्मश्री सारडा, सीमा मेटांगळे, द कॉमन-वेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसअ‍ॅबिलिटीचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, खासदार डॉ. विकास महात्मे आदींचा सत्कार झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रीती मानमोडे यांनी केले तर गिरीश चरडे यांनी आभार मानले.