शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गकाळात दस्तनोंदणी ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST

कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी दस्तनोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी न करता ऑनलाईन सेवांचा अंगिकार करण्याचा नागरिकांनी प्रयत्न करावा. त्या अनुषंगाने ...

कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी दस्तनोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी न करता ऑनलाईन सेवांचा अंगिकार करण्याचा नागरिकांनी प्रयत्न करावा. त्या अनुषंगाने राज्याच्या दस्तनोंदणीसाठी काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एन्ट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरिकांनी या विभागाच्या वेबसाईटवर असलेल्या दस्तनोंदणीकरिता पीडीईद्वारे डाटा एन्ट्री करणे अनिवार्य आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील सोईची वेळ ऑनलाईन बुक करून कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करावी. जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल. ऑनलाईन वेळ आगाऊ बुक नसल्यास दस्तनोंदणी होणार नाही. विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह ॲड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी पुढील आदेशापर्यत थांबविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरात व इतर ठिकाणी सकाळ, दुपार दोन सत्रात कार्यालये सुरू होती. त्याऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू राहतील. याशिवाय ‍दस्तनोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरू होती. त्यांचे कामकाज शनिवार रविवारी बंद करण्यात येत आहे. आता फक्त सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित कामकाज सुरू राहील. नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढला असून ऑनलाईन सेवांचा लाभ नागरिकांना घेण्याचे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर शहर आर.बी मुळे यांनी केले आहे.