शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गांधी हत्येचे असे रचले षड्यंत्र

By admin | Updated: October 16, 2015 03:28 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येचे षडयंत्र कसे रचण्यात आले, यावर महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी हे स्वत: नागपुरात बोलणार आहेत.

तुषार गांधी नागपुरात बोलणार : युवा जागर व धनवटे नॅशनल कॉलेजचा पुढाकारनागपूर : महात्मा गांधी यांच्या हत्येचे षडयंत्र कसे रचण्यात आले, यावर महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी हे स्वत: नागपुरात बोलणार आहेत. युवा जागर व धनवटे नॅशनल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा गांधीच्या हत्येचे षडयंत्र’ या विषयावर तुषार गांधी यांचे व्याख्यान २४ आॅक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. युवा जागरचे अध्यक्ष अतुल लोंढे यांनी यासंदर्भात पत्रपरिषदेत माहिती देताना सांगितले की, सध्या देशात असहिष्णुता प्रचंड प्रमाणात वाढीस लागली आहे. धर्मा-धर्मात, जाती-जातीत जाणीवपूर्वक तणाव निर्माण केल्या जात आहे. तसेच काय करावे, काय लिहावे, कुणासाठी लिहावे हेच सांगायचे राहिले आहे. ही एकप्रकारची अघोषित आणिबाणी आहे. यातच दादरी हत्याकांडासारखे प्रकरण तसेच लेखनावर बंदी, साहित्यावर बंदी, भाषणावर बंदी घातली जात आहे. म्हणून गांधी-नेहरू यांच्या विचारांची राष्ट्रउभारणीत कधी नव्हे तेवढी गरज आज निर्माण झाली आहे. पण काही विघातक शक्ती त्यांच्या प्रतिमेचे उच्चाटन करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे महात्मा गांधीजींचे विचार व त्यांच्या हत्येच्या षडयंत्राचा कट यासंबंधीची खरी बाजू जनतेपुढे यावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)