शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीआय’ला दोन लाख भरण्याच्या अटीवर संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:05 IST

रामटेक नगर परिषदेची प्रस्तावित कारवाई थांबविण्यासाठी आधी दोन लाख रुपये न्यायालयात जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्टेट बँक आॅफ इंडियाला दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : नागपूर जिल्ह्यातील रामटेक नगर परिषदेच्या कारवाईला आव्हान

आॅनलाईन लोकमतनागपूर : रामटेक नगर परिषदेची प्रस्तावित कारवाई थांबविण्यासाठी आधी दोन लाख रुपये न्यायालयात जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्टेट बँक आॅफ इंडियाला दिला आहे.उमाकांत मर्जीवे यांच्या रामटेक येथील घरात स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा कार्यरत आहे. हे घर बँकेने ६६ हजार ८२६ रुपये मासिक भाड्याने लीजवर घेतले असून, लीजची मुदत सप्टेंबर-२०१९ पर्यंत आहे. या घरावर १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंतचा १५ लाख ३४ हजार ३५१ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे नगर परिषदेने बँकेला ८ व १३ डिसेंबर २०१७ रोजी नोटीस बजावून मालमत्ता कर भरावा, अन्यथा जागा रिकामी करावी, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे बँकेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी नगर परिषदेला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी बँकेला न्यायालयात दोन लाख रुपये जमा करण्यास सांगितले आहे. ही रक्कम जमा केल्यानंतर बँकेवर नगर परिषदेने पुढील आदेशापर्यंत सक्तीची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश देण्यात आला आहे. याचिका प्रलंबित असेपर्यंत बँकेने घरभाडे देऊ नये असेही न्यायालयाने सांगितले आहे व प्रकरणात घरमालकाला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणावर २९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. बँकेतर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार तर, नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSBIएसबीआय