शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पूर्व नागपुरात काँग्रेसची पदयात्रा

By admin | Updated: October 2, 2014 01:06 IST

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संत जगनाडे महाराज चौकातून दिलीप आमगे व अशोक बगमारे यांच्या

नागपूर : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संत जगनाडे महाराज चौकातून दिलीप आमगे व अशोक बगमारे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली. जगनाडे चौकातून सुरू झालेली पदयात्रा के.डी.के. कॉलेज, व्यंकटेशनगर, घरकुल परिसर, जयभीम चौक, हिवरीनगर, शास्त्रीनगर, दत्तनगर, कुंभारटोली, बजरंगनगर, बगडगंज, गुजरनगर या मागार्ने निघून भुतेश्वर मंदिर येथे समाप्त झाली. पदयात्रेच्या माध्यमातून अभिजित वंजारी यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. ज्येष्ठ नागरिक, युवकांच्या भेटी घेतल्या. पदयात्रेत अभिजित वंजारी यांच्यासोबत नानाभाऊ झोडे, एम.एम. शर्मा, पुरुषोत्तम लोणारे, शंकर चिकटे, राजू व्यास, डॉ. मीनाक्षी ठाकरे, नरेश गावंडे, विजय पखाले, संगीता वालदे, परमेश्वर राऊत, प्रमिला हरडे, हरीश खंडाईत, अर्जुन वैरागडे, चद्रकांत कस्तुरे, प्रकाश वंजारी, कुमदिनी कैकाडे, विद्या लोणारे, सरिता पेंदोर, प्रणीतकुमार जांभुळे, प्रतिभा डफ, अनिल डबाले, गणेश शाहू, फुल्लेश्वरी गिल्लोर, सूर्यकांता मोटघरे, कमलाकर घाटोळे, रमण पैगवार, शारदा वानखेडे, शोभा मेश्राम, किरण सैयाम, घनेश्वर झोडे, धनराज मुळे, मो. इस्माइल, राजू झाडे, वैशाली वानखेडे, मुद्रिका शर्मा, पुरुषोत्तम लोणारे, रामगोविंद खोब्रागडे, यशंवत मेश्राम, अजय चन्नोर, अशोक डिकोंडवार, उमाकांत गायधने, निर्मला बोरकर, शकुंतला धार्मिक, कुंदा हरडे, अरुण वाघळकर, राजेश यादव, नेताजी साकोरे, नरेश डाफ, वासुदेव चावके, किसन चंदेल, बाबुराव वंजारी, घनश्याम पडोळे, दयाशंकर गिल्लोर, राजकुमार फुलझेले, ज्ञानेश्वर हटवार, उषा रोकडे, कृष्णा महादूरे, शेषराव मोटघरे, अनिल वांदे, बशीर शेख, लुकेश बोबडे, कृष्णा झोडे, गौरव येवले, गणेश हुमणे, शंकर सुगंध, कुसुम बावणकर, शेख मुजीब, काशीनाथ बाडबुचे, रेखा साकोरे, संदीप चिमुरकर, राजेश महाजन, किशोर तराळे, उमेश भारद्वाज, बाबुराव वंजारी, जसपाल बिरदा, नितीन रामटेककर, श्रीकांत तांबेकर, मुकेश गजभिये, अरुण तुर्केल, विनायकराव देशमुख, राजेश सामतकर, सतीश बोकडे आदी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)