शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात काँग्रेस प्रचाराचा भव्य स्कूटर रॅलीने समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:55 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह संयुक्त महाआघाडीचे नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शहराच्या विविध भागातून भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देव्हेरायटी चौकातून निघालेल्या रॅलीचा देवडिया भवनात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह संयुक्त महाआघाडीचे नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शहराच्या विविध भागातून भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली.शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे,माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अ‍ॅड. अभिजित वंजारी,नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, विशाल मुत्तेमवार, माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन, नगरसेवक दुनेश्वर पेठे, रमेश पुणेकर, पुरुषोत्तम हजारे, प्रशांत धवड, संदेश सिंगलकर, जयदीप कवाडे, आकाश तायडे, नाना झोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल यांच्यासह पक्षाच्या विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.सकाळी ८ च्या सुमारास व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅली यशवंत स्टेडियम, धंतोली, अजनी रेल्वे स्टेशन, वंजारी पाणी टाकी, अजनी पोलीस स्टेशन, तुकडोजी पुतळा, छोटा ताजबाग, सक्करदरा, भांडे प्लॉट, नंदनवन चौक, जागनाथ चौक, गंगाबाई घाट, कुंभारटोली, बगडगंज चौक,आंबेडकर चौक गार्डन मैदान, वर्धमान नगर, एच.बी.टाऊन, भरतनगर चौक, विनोबा भावे चौक, इंदोरा चौक, दस नंबर पुलीया, मेकोसाबाग, कडबी चौक, क्लार्क टाऊन, मानकापूर, जाफर नगर चौक,अनंतनगर,दिनशॉ आईसक्रीम फॅक्टरी, गिट्टीखदान, केटीनगर, फुटाळा,रविनगर क्वार्टर, रविनगर चौक, बाजीप्रभू चौक, लक्ष्मीभवन, धरमपेठ, ट्राफीक पार्क, रामदासपेठ, पंचशील चौक, धंतोली, घाट रोड, कॉटन मार्केट, शुक्रवारी, टाटा पारसी स्कूल, लोधीपुरा चौक, गीतांजली टाकीज,सीए रोड, अग्रेसन चौक, डागा दवाखाना, गांधीबाग बगिचा, नंगा पुतळा, सोनार ओळी, गांधीपुतळामार्गे देवडिया काँग्रेस भवन येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019