शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांचा राजीनामा मागे

By admin | Updated: March 9, 2017 02:40 IST

काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांनी आपला राजीनामा आज बुधवारी मागे घेतला.

नागपूर : काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांनी आपला राजीनामा आज बुधवारी मागे घेतला. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा स्पीड पोस्टाने महापालिका आयुक्तांकडे पाठविला होता. मात्र पोस्टाने आलेल्या राजीनाम्याची व्यक्तिश: सुनावणी घेऊ न खातरजमा केल्याश्विाय तो मंजूर होत नाही. त्यामुळे चोपरा यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता. त्यावर सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी समजूत घातल्यानंतर चोपरा यांनी आपला राजीनामा मागे घेतला. पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक यावेळी चांगलीच गाजली होती. भाजपाने शक्ती पणाला लावल्यानंरही या प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झालेत. त्यात गार्गी चोपरा सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. त्या माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपरा यांच्या पत्नी होत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला असताना चोपरा यांनी राजीनामा मागे घेतला नसता तर काँग्रेसर मोठी नामुष्की आली असती. (प्रतिनिधी)