शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बँक आणि आयुर्विमातर्फे संपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST

\S- कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जुनी पेन्शन लागू करा नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात गुरुवारी देशातील विविध ...

\S- कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जुनी पेन्शन लागू करा

नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात गुरुवारी देशातील विविध संघटनांनी पुकारलेल्या संपात बँक आणि आयुर्विमा (एलआयसी) महामंडळाच्या कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संपात दोन्ही संघटनांचे १६ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले. संपात वर्ग-१ आणि वर्ग-२ चे अधिकारी सहभागी झाले नाहीत.

सेंट्रल ट्रेड युनियनच्या आवाहनार्थ अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए), बीईएफआय आणि ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशने संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. बँक संघटनांनी किंग्जवे येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर आणि आयुर्विमा संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालयासमोर सकाळी सरकाच्या धोरणाविरुद्ध नारे-निदर्शने केली. बँकांच्या संपात जवळपास आठ हजार तर आयुर्विमा महामंडळाच्या संपात सहा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले.

बँकांचे खासगीकरण व आऊटसोर्सिंग थांबवा, नवीन भरतीवर निर्बंध आणा, मोठ्या कॉर्पोरेट थकबाकीदारांवर कारवाई करा, बँकांमधील ठेवींवर व्याजदरात कपात करू नये, सेवा शुल्कात वाढ तसेच आयुर्विमा महामंडळाचे भागभांडवल शेअरबाजारात विकू नका, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवा, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून १९९५ ची जुनी पेन्शन योजना व सुधारित वेतन श्रेणी लागू करा, या मागण्या कर्मचाऱ्यांनी यावेळी केल्या.

संपात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये ईएमबीईएचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, महासचिव जयवंत गुर्वे, चेंदिल अय्यर, अशोक एटकरे, सुनील पाठक, श्रीकृष्ण चेंडके, रवी जोशी, प्रभात कोकस, विजय ठाकूर, नरेंद्र भुसादे, आर.पी. राओ, अशोक शेंडे, नारायण उमरेडकर, सुनील बेलकोड आणि आयुर्विमा महामंडळ संघटनेतर्फे ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष व पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष अनिल ढोकपांडे, नागपूरच्या अध्यक्षा नेहा मोटे, रमेश पाटणे, टी.के. चक्रवर्ती, शिवशंकर निमजे, हरी शर्मा, वाय.आर. राव, नरेश अडचुले, राजेश विश्वकर्मा आणि दोन्ही संघटनांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.