शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बालिका वधूची पोलिसात तक्रार

By admin | Updated: July 29, 2016 02:39 IST

४० हजार रुपये घेऊन आई-वडिलांनी आपल्या १४ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय आरोपीशी विवाह लावून दिला.

४० हजारात विकले : आई-वडिलांसह तिघांना अटक नागपूर : ४० हजार रुपये घेऊन आई-वडिलांनी आपल्या १४ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय आरोपीशी विवाह लावून दिला. पैसे देऊन विकत घेतल्यामुळे आरोपीने त्या मुलीवर अत्याचार करणे सुरू केले. तब्बल दीड वर्षे नरकयातना भोगणाऱ्या मुलीने शारीरिक आणि मानसिक अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे संतापजनक प्रकरण उघडकीस आले. तक्रार करणारी बालिका वधू केवळ १६ वर्षांची आहे. बिनाकी मंगळवारीत राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांनी कोतवालीतील शंकर ऊर्फ सुधाकर गणपतराव मौंदेकर (वय २८) याच्याकडून ४० हजार रुपये घेऊन ६ आॅगस्ट २०१४ ला तिचे लग्न लावून दिले. त्यावेळी बालिका वधू अवघी १४ वर्षांची होती. ती आठवीत शिकत होती. लग्न करून घरी आणल्यानंतर आरोपी मौंदेकर बालिकेचे शारीरिक शोषण करू लागला. तब्बल दीड वर्षे नरकयातना भोगल्यानंतर २० एप्रिल २०१६ मध्ये ती पतीच्या घरून वेगळ्या ठिकाणी राहू लागली. आरोपी तेथेही येऊन तिला त्रास देऊ लागला. त्याचा त्रास असह्य झाल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून बालिका वधू बुधवारी कोतवाली ठाण्यात पोहोचली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक युवराज सहारे यांनी तिचा पती सुधाकर मौंदेकर, आई राधिका आणि वडील अशोक निखारे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात खळबळ लग्न लावण्याच्या नावाखाली स्वत:च्या अल्पवयीन मुलीला विकण्याचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील अनेक पैलू अंधारात असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.