शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

पूर्व विदर्भातील ७५ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

By admin | Updated: April 11, 2016 03:08 IST

राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत २०११ सालापासून पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांतील सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

राष्ट्रीय पीक विमा योजना : ५ वर्षांत ३५ कोटींहून अधिक रकमेचे वाटपनागपूर : राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत २०११ सालापासून पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांतील सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३५ कोटींहून अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१३-१४ पासून आकडेवारीमध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये पीकनिहाय मिळालेली नुकसानभरपाई, सदस्य इत्यादीसंदर्भात विचारणा केली होती. यासंदर्भात विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून रबी व खरीप हंगामासाठी या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला. गेल्या ५ वर्षात या योजनेंतर्गत ७४ हजार ७५२ शेतकऱ्यांना ३५ कोटी १६ लाख ७० हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले. यात खरीप हंगामातील मदतीचे प्रमाण जास्त आहे. खरीप हंगामात ७३ हजार ३११ शेतकऱ्यांना ३४ कोटी ५१ लाख ५५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.(प्रतिनिधी)