शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने झाली जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 20:39 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी दुपारी १२ वाजता लागू होताच पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने कार्यालयात जमा करून घेण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी दुपारी १२ वाजता लागू होताच पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने कार्यालयात जमा करून घेण्यात आली. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेता यांच्यासह विविध समित्या व झोनच्या सभापतींची वाहने महापालिकेच्या मुख्यालयात जमा करण्यात आली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तेव्हा महापौर नंदा जिचकार यांनी आपल्या घरीच वाहन परत केले. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे महापालिका मुख्यालयात शासकीय वाहनाने पोहोचले. परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर ते आपल्या बाईकने निघून गेले. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष समिती सभापती तथा झोन समिती सभापतीचे वाहन आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्वरित महापालिका मुख्यालयात परत करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले. संबंधित पदाधिकारी जेथे होते तेथेच त्यांना सोडून चालक वाहनासह महापालिका मुख्यालयात पोहोचले. शासकीय वाहन तसेच त्यांच्या चालकांची ड्युटी आता निवडणुकीत लागणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना वाहने परत मिळणार आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व वाहने महापालिकेत जमा करण्यात आली होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका