शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

नृत्य शिबिराचा समारोप सोमवारी

By admin | Updated: June 5, 2016 02:50 IST

लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबतर्फे १० दिवसीय नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबचा नृत्याविष्कार : १५० पेक्षा अधिक सदस्य आणि कोरिओग्राफर यांचे विशेष सादरीकरणनागपूर : लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबतर्फे १० दिवसीय नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे समापन सोमवारी ६ जून रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता करण्यात येणार आहे. २० ते ३० मे दरम्यान घेण्यात आलेल्या या नृत्य शिबिरात जवळपास २०० कलावंतांनी सहभाग घेतला. शिबिरात हिपहॉप, कमटेम्पररी, बॉलिवूड स्टाईल, पंजाबी स्टाईल आणि उपशास्त्रीय नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. २४ आणि २५ मे रोजी सुप्रसिद्ध बॅले कोरिओग्राफर राहिल अन्सारी यांनी सहभागींना बॅले नृत्य शिकविले. देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थी आणि महिला नृत्य सादर करणार आहेत. यात ‘मै दिवानी मस्तानी..., गजरे ने किया है इशरा..., ये मोह मोह के धागे..., पिंगा ग पोरी पिंगा...’ आदी गीतांवर नृत्य सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी नि:शुल्क आहे. सर्व सखी मंच सदस्य, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लब सदस्य कार्यक्रमात कुटुंबासह आमंत्रित आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी इव्हेन्ट कार्यालय, २४२३५२७, ९८५०३०४०३७ आणि ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)