शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने बंद करा आणि घरी जा; नागपुरात तुकाराम मुंढे यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 15:23 IST

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन स्थितीची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी सकाळी शहराचा पाहणी दौरा केला.

ठळक मुद्देमोमिनपुरा भागात दुकाने बंद करायला लावली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन स्थितीची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी सकाळी शहराचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान आढळलेली उघडी दुकाने व टपऱ्यांना त्यांनी बंद करायला लावले. तसेच गर्दी केलेल्या नागरिकांनी घरी जाण्याचा सल्ला दिला.सोमवारी सकाळी तुकाराम मुंढे यांनी शहरातील सीताबर्डी, महाल, मोमिनपुरा या भागाचा दौरा केला. या पाहणीत त्यांना काही लहान दुकाने सुरू असल्याचे दिसले. त्यावर तात्काळ कारवाई करीत त्यांनी दुकाने बंद करायला लावून घरी जाण्याचा सल्ला दिला. मोमिनपुरा भागात सुरू असलेल्या भाजीबाजारातील गर्दी पाहून त्यांनी, जास्त गर्दी करू नका असेही उपस्थितांना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस