शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर स्वच्छता राखा

By admin | Updated: June 20, 2017 01:57 IST

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी नागपूर विभागाचा पाहणी दौरा करून विकासकामांची पाहणी केली.

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी केली पाहणी : प्रशासनाला निर्देश लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी नागपूर विभागाचा पाहणी दौरा करून विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता राखण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी रेल्वेस्थानकावरील वॉटर व्हेंडिंग मशिनची पाहणी करून मशिनच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यांनी फूड प्लाझाचे निरीक्षण केले. पहिल्या माळ््यावरील कॅफेटेरियात अधिक लायटिंग करण्याची सूचना त्यांनी केली. तिकीट चेकिंग स्टाफ लॉबीमध्ये स्वच्छता ठेवणे, होम प्लॅटफार्मवर सुंदर गार्डन तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय सीसीटीव्हीने घडामोडींवर निरीक्षण ठेवण्यासाठी मॉनिटरची संख्या वाढविण्याच्या तसेच वॉशिंग प्लान्टचे निरीक्षण केले. त्यांनी खासदार हंसराज अहिर यांच्याशी चर्चा करून चंद्रपूर परिसरात गाड्यांना थांबा देण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी विंडो ट्रेलिंग निरीक्षण केले. कोळसा लोडिंग, थर्ड लाईनच्या कामाचा आढावा त्यांनी करून हे प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी आणि अधिकारी उपस्थित होते.