शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी घेतला सहायक आयुक्तांचा क्लास

By admin | Updated: May 9, 2017 02:03 IST

राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर माघारले आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे.

प्रभागात फिरा : नागरिकांच्या तक्रारी दूर करालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर माघारले आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. सोमवारी महापालिका सभागृहातही स्वच्छतेच्या मुद्यावरून विरोधी व सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त अश्विन मुदगल यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सभागृहाचे कामकाज संपताच मुदगल स्वत: सहायक आयुक्तांजवळ गेले. त्यांनी झोनच्या सर्व सहायक आयुक्तांना सकाळी ७ वाजता झोनमधील प्रभागांचा दौरा करा, स्वच्छतेचा आढावा घेऊ न त्रुटी दूर करा असे निर्देश दिले. स्वच्छतेत नागपूर का माघारले या संदर्भात लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेच्या कारभारावर नागरिकही नाराज आहेत. स्वच्छतेत नागपूर शहराचा क्रमांक २० वरून १३७ वर पोहचला आहे. यामुळे शहराच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यातच हाती घेण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. महापौरांच्या आसनामागे आयुक्तांनी सहायक आयुक्तांचा दहा मिनिटे क्लास घेतला. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या तक्रारी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. तसेच नादुरस्त रस्ते पावसाळ्यापुर्वी दुरुस्त करा. फुटपाथची डागडुजी करण्यात यावी, यासाठी सहायक आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करा अशा सूचना मुदगल यांनी केल्या.