शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

शहर बसची सेवाही ग्रामीणपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:31 IST

संपादरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाच्या शहर वाहतुकीतील आपली बसची सेवाही घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देआमदार पारवे यांनी केला प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपादरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाच्या शहर वाहतुकीतील आपली बसची सेवाही घेण्यात आली आहे. उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर महपौर नंदा जिचकार यांची भेट घेऊन संपादरम्यान आपल्या मतदार संघापर्यंत शहर बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली. उमरेड भिवापूरपर्यंत शहर बस सेवा सुरू करण्यात आली. आमदार सुधीर पारवे यांनी स्वत: या बसने प्रवास केला.मनपा परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर बस ही सावनेर, काटोल, कोंढाळी रामटेक, मौदा, उमरेड, भिवापूर, जलालखेडापर्यंत सेवा देत आहे इतकेच नव्हे तर भंडारा व वर्धापर्यंत सेवा देत आहेत. ग्रामीण भागापर्यंत एकूण १३६ बसफेºया वाढवण्यात आलेल्या आहेत. शहर बससेवा खालीलप्रमाणे सेवा देत आहे.असे आहेत थांबेउमरेड रोड, भंडारा रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, बैद्यनाथ चौक, आग्याराम देवी चौक, सक्करदरा चौक, जगनाडे चौक, गोमती हॉटेल चौक, दिघोरी चौक, हरीहर मंदिर चौक. अमरावती रोड, काटोल रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, मोरभवन, म्हाडा कॉलनी, रविनगर, भरतनगर, बोले पेट्रोल पंप, काटोल नाका, कोराडी, वाडी नाका. सावनेर रोड, कामठी रोड जिल्हाधिकारी कार्यालय, एलआयसी चौक, इंदोरा चौक, आॅटोमोटिव्ह चौक. वर्धा रोड, हिंगणा रोड - रहाटे कॉलनी, छत्रपती चौक, चिंचभवन, खापरी, हिंगणा टी पार्इंट.