चिऊताई भविष्य सांग ना ! : आजवर पिंजऱ्यातील पोपट भविष्य सांगायचा हे पाहिलेय, ऐकलेय. आता पोपट पाळण्यावर बंदी असल्याने ही जागा चिमणीने घेतली आहे. नागपूर रेल्वेस्थानकाजवळ हा व्यक्ती चिमणीद्वारे भविष्य सांगतो. विज्ञान युगात ते खरे किती खोटे किती त्या चिमणीला, सांगणाऱ्याला व ऐकणाऱ्यालाच ठाऊक.
चिऊताई भविष्य सांग ना ! :
By admin | Updated: February 11, 2017 02:24 IST