शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्यानेच केली चिमुकल्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : पती- पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अशात रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच एकवर्षीय चिमुकल्याची दगडावर आपटून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : पती- पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अशात रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच एकवर्षीय चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली. ही हृदयद्रावक घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकाेडी येथे मंगळवारी (दि.२५) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, पाेलिसांनी आराेपी पित्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे.

सत्यम भजन काैरती (१ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव असून, भजन मेहता काैरती (४०, ढिवर माेहल्ला, वाकाेडी, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी पित्याचे नाव आहे. मंगळवारी आराेपी भजन याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. यावरून पती- पत्नीमध्ये भांडणाला सुरुवात झाली. भांडणामध्ये ‘मला मुलगी पाहिजे हाेती; पण तुला मुलगा झाला,’ असे म्हणत आराेपीने रागाच्या भरात मुलाला घराच्या अंगणात नेऊन दगडावर आपटले. त्यात मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मथुरा भजन काैरती (३२, रा. ढिवर माेहल्ला, वाकाेडी, ता. सावनेर) यांच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस निरीक्षक अजय मानकर करीत आहेत.