शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी पाळली रक्षाबंधनाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:51 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि आपले वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ होऊ दिलेली नाही. व्यस्त वेळापत्रक असूनदेखील रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीची आवर्जून भेट घेतली व राखी बांधून घेतली.

ठळक मुद्देव्यस्त वेळापत्रकातदेखील घेतली बहिणीची भेट दरवर्षी काढतात वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी राजकारणात एखादी व्यक्ती उच्च पदावर गेली की नातेवाईकांपासून काहीशी तुटत जाते. ‘प्रोटोकॉल’ आणि व्यस्ततेमुळे जवळच्या व्यक्तींनादेखील इच्छा असूनही भेटणे शक्य होत नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राजकारण आणि आपले वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ होऊ दिलेली नाही. व्यस्त वेळापत्रक असूनदेखील रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीची आवर्जून भेट घेतली व राखी बांधून घेतली. लहानपणापासून सुरू असलेल्या या परंपरेत यंदादेखील कुठेही खंड पडला नाही हे विशेष.रविवारी मुख्यमंत्री नागपुरात होते व शहरातील विविध विकास प्रकल्पांबाबत नियोजित बैठक होती. शिवाय इतर कार्यक्रमदेखील त्यांच्या वेळापत्रकात होते.मात्र रक्षाबंधन असल्यामुळे त्यांनी आवर्जून चुलत बहीण भावना खरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे बंधू आशिष फडणवीस हेदेखील होते. बांबूने तयार केलेली राखी यावेळी भावना खरे यांनी मुख्यमंत्र्यांना बांधली.खरे कुटुंबीयांशी यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने गप्पादेखील मारल्या.

साधेपणा जपणारे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे आमचे बंधू असले तरी ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहे. त्यांची व्यस्तता आम्हाला कळते. मात्र इतक्या घाईगडबडीतदेखील ते नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करतात. इतकेच काय तर फोनदेखील उचलतात. लहानपणापासून सुरू असलेली रक्षाबंधनाची परंपरा त्यांनी अद्यापही जपली आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत भावना खरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस