शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

छाया भेलांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST

एकनाथ डफरे () एकनाथ लहानुजी डफरे (६५, रा. नरखेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका पुष्पा डफरे, दोन ...

एकनाथ डफरे ()

एकनाथ लहानुजी डफरे (६५, रा. नरखेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका पुष्पा डफरे, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

पुष्पादेवी दुआ ()

स्व. एस.के. दुआ यांच्या पत्नी पुष्पादेवी दुआ (७८, रा. क्लार्क टाऊन) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र दुआ, मुलगी गुलशन दुसेजा असा परिवार आहे.

कमलाताई भोयर

कमलाताई कृष्णराव भोयर (८२, रा. मीरे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतराव बडघरे

वसंतराव महादेव बडघरे (७४, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोहन गन्नारपवार

मोहन केशव गन्नारपवार (६६, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिंदेश्वरी विश्वकर्मा

बिंदेश्वरी शिवनारायण विश्वकर्मा (६९, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर पाठराबे

शंकर बाजीराव पाठराबे (६२, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती खडसे

कलावती विठ्ठल खडसे (७९, रा. नवीन सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकेश कुंडे

मुकेश किशोर कुंडे (४४, रा. बेसारोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुकलाल हिरवाणी

सुकलाल मिलऊ हिरवाणी (५७, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वती चांदपुरे

पार्वती पांडूरंग चांदपुरे (७३, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरजितकौर ढिल्लोन

हरजितकौर त्रिलोकचंदसिंग ढिल्लोन (५९, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जय सीपाई

जय कुंजीलाल सीपाई (५९, रा. बेलीशॉप) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिवाकर पराते

दिवाकर बाबुराव पराते (६३, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कविता साखरे

कविता हरिचंद्र साखरे (७३, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर नंदनवार

किशोर दिलीप नंदनवार (३१, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवानंद टेंभूर्णे

देवानंद रघुनाथ टेंभूर्णे (४३, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भुजंग मानमोडे

भुजंग नारायण मानमोडे (७६, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगना जोहर

मंगना चिल्ही जोहर (६५, रा. पोलीस लाईन टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दयाराम कान्हेकर

दयाराम साऊ कान्हेकर (८४, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मणराव नायडू

लक्ष्मणराव नायडू (७४, रा. छावणी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.