छबी...कबुतराची : आपल्या सौंदर्याने आकर्षित करणाऱ्या कबुतराचा अनेकांना लळा जडतो. एकेकाळी संदेशवाहक म्हणून कबुत्तरांची ओळख असायची. आता कबुतर छंद म्हणून पाळले जातात. आकाशात भरारी घेत महाराजबागेजवळ विक्रीसाठी असलेल्या झुंबरावर या कबुतराने विसावा घेतला तेव्हा या झुंबरापुढे कबुतराचीच छबी अशी उठून दिसली.
छबी...कबुतराची :
By admin | Updated: February 3, 2016 02:54 IST