शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आपले अन्न आपणच तपासा!

By admin | Updated: October 4, 2015 03:25 IST

‘आपले अन्न आपणच तपासा’, या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर व अभिनव कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ...

नागपूर : ‘आपले अन्न आपणच तपासा’, या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर व अभिनव कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आणि अ‍ॅनाकॉन लॅबच्या सहकार्याने हॉटेल व मिठाई व्यावसायिकांसाठी बुटीबोरी येथे घेण्यात आली.यावेळी अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई, अ‍ॅनाकॉन लॅबचा संचालिका डॉ. श्री व श्रीमती गार्वे आणि हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष भवानीशंकर दिवे यांनी मार्गदर्शन केले. देसाई यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींची माहिती दिली. हॉटेल व्यावसायिक विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात. पण ज्या कच्च्या अन्न पदार्थांपासून करतात, त्या अन्न पदार्थाचा दर्जा योग्य आहे की नाही, याच्या तपासणीसाठी कोणतेही साधन उपलब्ध नसतात. दुग्ध, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेल, चांदीचा वर्ख आदी जागेवरच कसे तपासले जाईल, याबाबत सर्व व्यावसायिकांना अ‍ॅनाकॉन लॅबच्या संचालिका डॉ. गार्वे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर तपासणीमुळे हॉटेल व्यावसायिक हे स्वत:च जागेवर त्यांनी तयार केलेले अन्न पदार्थ तपासू शकतात व पर्यायाने जनतेस निर्भेळ व सुरक्षित अन्न मिळू शकेल. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल्स, मिठाई व खवा विक्रेत्यांची बैठक शिवाजी देसाई यांनी पूर्वीच घेतली होती. त्यावेळी जागेवरच तपासणीसंदर्भात प्रशिक्षण देण्याविषयी व्यापाऱ्यांनी मागणी केली होती. कार्यशाळेची संकल्पना देसाई यांनी हॉटेल व्यावसायिकांसमोर मांडली होती आणि अ‍ॅनाकॉन लॅबच्या सहकार्याने अमलात आणली. हॉटेल व्यावसायिकांनी या उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन आणि अ‍ॅनाकॉन लॅबचे आभार मानले.हॉटेल असोसिएशनचे सचिव जोशी, सहायक आयुक्त (अन्न) एम.सी. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे, संजय बोयेवार, प्र.अ. उमप, जी.के. बसवे व एस.एस. देशपांडे आणि हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)