स्वस्त अन् मस्त झोका : झोका घेणं अनेकांना आवडतं. त्यासाठी वेगवेगळ््या प्रकारचे झोकेही बाजारात उपलब्ध आहेत. पण, १०० किलोपर्यंतचे वजन पेलणाऱ्या स्वस्त आणि मस्त नायलॉनच्या झोक्यांचीही रंगबिरंगी क्रेझ रस्त्यावर उपलब्ध होऊ लागली आहे. व्हीआयपी रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या एका झोकाविक्रेत्याने वातावरणातील गारव्याचा आनंद घेत सोमवारी दुपारी झोक्यातच ताणून दिली होती.
स्वस्त अन् मस्त झोका :
By admin | Updated: July 21, 2015 04:03 IST