शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ऑटोतून पाठलाग करून दुचाकीचालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - ऑटोत बसून पाठलाग केल्यानंतर तीन लुटारूंनी एका दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - ऑटोत बसून पाठलाग केल्यानंतर तीन लुटारूंनी एका दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास कस्तूरचंद पार्कजवळ घडली. वीरेंद्र राम बंद (वय ५९) असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. ते मानेवाडा रिंग रोडवर असलेल्या माँ भवानीनगरात राहतात. मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने घराकडे जात असताना कस्तूरचंद पार्क ते रिझर्व बँक चाैकादरम्यान मागून ऑटोतून आलेल्या तीन लुटारूंनी त्यांना आडवे होऊन थांबण्यास भाग पाडले. त्यानंतर मारहाण करत त्यांची दुचाकी, मोबाईल, रोख १७,७८५ रुपये आणि चिजवस्तू असा एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पळून गेले. वीरेंद्र बंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

18.30 वा ते 18.45 वा दरम्यान

मोबाईल दिला नाही म्हणून चाकूहल्ला

नागपूर - मोबाईल देण्यास नकार दिला म्हणून दोन आरोपींनी एकावर चाकूहल्ला करून अनूप आनंद बयक (वय २२, सेमिनरी हिल्स) याला जबर जखमी केले. सोमवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. अनुपच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---