शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

संजय रायमूलकर यांच्या जात वैधतेला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 05:13 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर (शिवसेना) यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील बलई जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर (शिवसेना) यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील बलई जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. साहेबराव सरदार व विजय मोरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीने १० आॅक्टोबर २०१७ रोजी रायमूलकर यांना वादग्रस्त जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. रायमूलकर सुतार जातीचे असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी २००६ मध्ये त्यांना या जातीचे प्रमाणपत्र दिले होते. ही जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडते. रायमूलकर यांचे सख्खे भाऊ प्रमोद यांना १० जानेवारी २००५ मध्ये सुतार जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे.>राज्य सरकारला नोटीस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी सोमवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर समाज कल्याण सचिव, पडताळणी समिती, राज्य निवडणूक आयुक्त, बुलडाणा जिल्हाधिकारी व डॉ. संजय रायमूलकर यांना नोटीस बजावून १ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालय