शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपोषण

By admin | Updated: August 26, 2015 03:10 IST

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय सांकेतिक उपोषण करण्यात आले.

विविध मागण्या : प्रशासनाच्या विरोधात नाराजीनागपूर : सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय सांकेतिक उपोषण करण्यात आले.आंदोलनात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष आर. एन. चांदूरकर, सचिव विनोद चतुर्वेदी, विभागीय संघटक देबाशीष भट्टाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यात्री तिकीट सेवा केंद्राच्या नावाने प्रथम श्रेणीच्या प्रवाशांकडून ४० रुपये आणि स्लिपरक्लासच्या प्रवाशांकडून ३० रुपये वसूल करून ही रक्कम हे केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारांना देण्याच्या बाबीचा निषेध करण्यात आला. याशिवाय बुकिंग आणि रिझर्व्हेशन क्लर्कची भरती बंद केल्यामुळे काऊंटरवर लागणाऱ्या मोठमोठ्या रांगामुळे प्रवाशांना यात्री तिकीट सेवा केंद्रात जावे लागत आहे. तेथे त्यांची लूट होत असल्याच्या बाबीचा उल्लेख करण्यात आला. याशिवाय कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्ट १९७० नुसार कोणत्याही नियमित कामास कंत्राटदाराकडून करून घेणे चुकीचे आहे. तरीसुद्धा रेल्वे या कायद्याचे उल्लंघन करीत असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. उपोषणात वाणिज्य विभागाचे ई. व्ही. राव, आशिष भिवगडे, अजय सिंह बैस, व्हिक्टोरिया रॉय, सुनील पळसकर, रितेश वर्मा आणि सर्व शाखाचे कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)