शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीला केंद्राचे ‘अमृत’

By admin | Updated: October 1, 2015 03:12 IST

जेएनएनयूआरएम योजना बंद करून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अटल मिशन फॉर रिझ्युव्हनेशन अ‍ॅण्ड अर्बन ...

स्मार्ट सिटीला बूस्ट : कें द्र व राज्याकडून मिळणार निधीनागपूर : जेएनएनयूआरएम योजना बंद करून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अटल मिशन फॉर रिझ्युव्हनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन’ (अमृत) अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात नागपूर शहराचा समावेश केल्याने केंद्र व राज्य सरकारकडून शहरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण व सार्वजनिक वाहतूक सेवा अशा मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्मार्ट सिटीच्या विकासासाठी अमृत ठरणार आहे. जेएनएनयूआरएम योजना बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात या योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून निधी मिळालेला नाही. केंद्र सरकारकडून २७० कोटींचा निधी न मिळाल्याने महापालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. परंतु आता प्रलंबित प्रकल्पासाठी अमृत अभियानाच्या माध्यमातून निधी प्राप्त होणार आहे. अमृत योजनेत एकतृतीयांश निधी केंद्र सरकार देणार असून, उर्वरित खर्चाची तरतूद राज्य सरकार व मनपाला करावी लागणार आहे. स्मार्ट सिटी व अमृत योजनेच्या नियम व अटींमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना असल्याने, या विकास योजना राबविणे सोयीचे होणार आहे.(प्रतिनिधी)