शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आनंद व्यक्त करीत ईद साजरी

By admin | Updated: July 30, 2014 01:24 IST

एकमेकांना शुभेच्छा देत आणि आनंद व्यक्त करीत नागरिकांनी आज ईद साजरी केली. परस्परांना गळ्याशी लावून हा सण नागरिकांनी शांततेत, बंधूभावाने आणि उत्साहात साजरा केला. ईदनिमित्त शहरात

गळा भेट घेऊन शुभेच्छा नागपूर : एकमेकांना शुभेच्छा देत आणि आनंद व्यक्त करीत नागरिकांनी आज ईद साजरी केली. परस्परांना गळ्याशी लावून हा सण नागरिकांनी शांततेत, बंधूभावाने आणि उत्साहात साजरा केला. ईदनिमित्त शहरात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि अल्लाहने दिलेला आनंद परस्परात वाटून सत्य आणि योग्य मार्गावर चालण्याचा संकल्पही केला. मंगळवारी शहरातील विविध इदगाह, मशीद, मैदानात ईदनिमित्त विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांनी शहरवासीयांना ईदच्या आनंददायी शुभेच्छा दिल्यात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ईदनिमित्त मोमिनपुरा येथे जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्यासह राज्यमंत्री अनिस अहमद, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, आ. विकास कुंभारे, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके यांनीही मोमिनपुऱ्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. इदगाह बोरियापुरा, मोमिनपुरा जामा मशीद, मुस्लिम फुटबॉल ग्राऊंड मोमिनपुरा, जाफरनगर इदगाह, सदर इदगाह, लाल बिल्डिंग मर्कज, ढावणी मशीद आदींसह शहरात विविध ठिकाणी ईदची विशेष नमाज पढण्यात आली. शहरात सकाळी ७.३० वाजतापासून ईदच्या नमाजला प्रारंभ करण्यात आला. नमाजनंतरचे वातावरण पावित्र्याने भारले होते. आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात याप्रसंगी सर्व नागरिकांनी परस्परांना शुभेच्छा दिल्यात. (प्रतिनिधी)