शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरवरील हल्ल्याविरोधात कॅँडल मार्च

By admin | Updated: October 3, 2015 03:07 IST

मुंबईच्या केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना केलेली मारहाणीची घटना ताजी असताना ..

मेडिकल : निवासी डॉक्टरांची निदर्शनेनागपूर : मुंबईच्या केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना केलेली मारहाणीची घटना ताजी असताना बुधवारी रात्री यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर हल्ला करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री नागपूर मेडिकल कॉलेजच्या मार्डच्या विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३० सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता आंतरवासिता महिला डॉक्टर वसतिगृहामधून अपघात विभागात ड्युटीवर जात होती. याच दरम्यान तिच्यावर दोन अज्ञात व्यक्तीने हल्ला करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला निवासी डॉक्टरांची संस्था ‘सेंट्रल मार्ड’ने गंभीरतेने घेतले. केईएमचे प्रकरण ताजे असताना घडलेली ही घटना धक्कादायक असल्याचे सेंट्रल मार्डचे सचिव डॉ. आयुध मकदुम यांनी सांगितले. याच्या निषेधार्थ हा ‘कँडल मार्च’ काढण्यात आल्याचेही ते म्हणाले. मेडिकल मार्डने गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास मेडिकलच्या परिसरात कँडल मार्च काढला. यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी नारे-निदर्शनेही करण्यात आली. या मार्चचे नेतृत्व डॉ. आयुध मकदुम, मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. स्वर्णांत परमार, डॉ. अमित बोबडे, डॉ. युवराज लहारे, डॉ. विशाल वाघ, डॉ. निखील कामडी, डॉ. मयाराम भारती यांनी केले. (प्रतिनिधी)