शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ई-मेल आयडी अपडेट करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:12 IST

३० जुलै रोजीच्या पत्राव्दारे यासंबंधी उमेदवारांना त्यांच्या पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच पासवर्ड सर्वांनी बदलणे गरजेचे ...

३० जुलै रोजीच्या पत्राव्दारे यासंबंधी उमेदवारांना त्यांच्या पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच पासवर्ड सर्वांनी बदलणे गरजेचे आहे. अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत त्यांचे आवेदनपत्र भरू शकणार नाही. तसेच एसईबीसी उमेदवारांना अराखीव खुला किंवा विकल्प देणे गरजेचे आहे. ई-मेल आयडी विसरले किंवा अन्य कारणास्तव गहाळ झाल्याच्या तक्रारी काही उमेदवारांकडून या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी महापोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पोलीस कॉर्नर या विंडोवर बटन क्लिक करावे. पोलीस भरती २०१९ मध्ये क्लिक करून घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा अथवा ईमेल आयडी व पासवर्ड बदल करून घ्यावा.