शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या गुन्ह्यात कॅन्सर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेली चोरी कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. अजनी पोलिसांनी ४८ तासाच्या आत चोरीचा छडा लावून हॉस्पिटलचा कर्मचारी रत्नाकर दशरथ निनावे (३२) रा. राहुलनगर, सोनेगाव यास अटक केली आहे.

ठळक मुद्देड्रॉवरमधून पळविले ८३ हजार : जुगार आणि दारूच्या व्यसनामुळे केली चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेली चोरी कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. अजनी पोलिसांनी ४८ तासाच्या आत चोरीचा छडा लावून हॉस्पिटलचा कर्मचारी रत्नाकर दशरथ निनावे (३२) रा. राहुलनगर, सोनेगाव यास अटक केली आहे.हॉस्पिटलचे लेखापाल हजारे यांनी २३ फेब्रुवारीला ८३ हजार रुपये लेखा विभागाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते. हजारे यांनी आपल्या कक्षाला कुलूप लावून चावी सुरक्षा रक्षकाकडे सोपविली. २५ फेब्रुवारीला चोरी झाल्याचे उघड झाले. ड्रॉवर उघडून रक्कम पळविण्यात आली होती. विशेष कार्य अधिकारी शहिद अली यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासातच पोलिसांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याची शंका आली. पोलिसांनी हॉस्पिटलचा सुरक्षा रक्षक आणि इतरांची चौकशी केली. चौकशीत रत्नाकर निनावे याच्यावर शंका आली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने चोरी केल्याचे मान्य केले नाही. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला. रत्नाकर हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशियनच काम करतो. त्याने गार्डची नजर चुकवून लेखा विभागाच्या कक्षाची चावी मिळविली. ड्रॉवरमधील रक्कम चोरी केली. पोलिसांनी त्याच्या माहितीवरुन खोली क्रमांक ४८ मध्ये ठेवलेले ६७ हजार रुपये जप्त केले. त्याने १६ हजार रुपये दुचाकीची दुरुस्ती, जुगार आणि दारूत उडविले. रत्नाकर आठ वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. त्याला दारूचे आणि जुगाराचे व्यसन आहे. व्यसनामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. त्याला हॉस्पिटलच्या लेखा विभागात पैसे असल्याची माहिती मिळाली. हॉस्पिटलच्या कामाची माहिती असल्यामुळे त्याने चोरीचा बेत आखला. ही कारवाई पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एच.एल. उरलागोंडावार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर, उपनिरीक्षक बी.आर. जाधव, वाय.पी. इंगळे, निशा भुते, अनिल ब्राह्मणकर, विलास गजभिये, अमित धेणुसेवक यांनी पार पाडली.

टॅग्स :theftचोरीArrestअटक