शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुका रद्द करा

By admin | Updated: March 16, 2017 02:35 IST

उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका घेण्यात याव्या,

मोर्चा : बहुजन रोजंदारी कामगार संघटनेची मागणी नागपूर : उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी बहुजन रोजंदारी कामगार संघटनेने केली असून या मागणीसाठी बुधवारी हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बसपाचे माजी प्रदेश सचिव सागर डबरासे व बहुजन रोजंदारी कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर उके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौक येथे कांशीराम यांना अभिवादन करण्यात आले. सागर डबरासे यांनी कांशीराम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अभिवादन सभेनंतर संविधान चौक ते जीपीओ चौकपर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी यांना मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले. बॅलेट पेपरद्वारे नव्याने निवडणुका घेण्याच्या मागणीसह पटवर्धन मैदान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची त्वरित निर्मिती करण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चामध्ये समदभाई कुरैशी, हेमलता मेश्राम, दीपक सहारे, सचिन तायड़े, अमरदीप दरवाड़े, नरेश जाभूलकर, बंडू शेंडे, कृष्णा दहिकर, गंगाधर शेंडे, रेखा वासनिक, रेहाना कुरैशी, वंदना मडावी, रंजना कोरचे, रेखा राऊत, कल्पना नायडू, कल्पना राऊत, नीता आगरकर, बंडू शेंडे, सुनीता परतेकी, गोवर्धन सोनुले, सुशीला डोंगरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी) कांशीराम यांना अभिवादन बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय, न्यू कैलासनगर येथे अभिवादन करण्यात आले. बसपाचे माजी प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात अभिवादन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी विलास मुन, सुरेश ढेंगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ सोनटक्के यांनी केले. वर्षाताई वाघमारे यांनी समारोप केला. यावेळी शामराव तिरपुडे, अजय धाबर्डे, प्रताप तांबे, विद्यार्थी शेवडे, जगदीश गेडाम, वैशाली शेवडे, अश्विनी रामटेके, पूजा शेवडे, लक्ष्मी रावले, लता शेवडे, ध्रुपता चोकटे, आस्था शेवडे, अर्हन्त तिरपुडे आदी उपस्थित होते.