शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘बंटी’च नव्हे ‘बबली’चीही दहशत

By admin | Updated: October 5, 2015 02:57 IST

नागपूर : उपराजधानीचा ‘क्राईम ग्राफ’ गेल्या काही काळापासून वाढीस लागल्याची ओरड होत आहे. गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

नागपूर : उपराजधानीचा ‘क्राईम ग्राफ’ गेल्या काही काळापासून वाढीस लागल्याची ओरड होत आहे. गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. गेल्या साडेपाच वर्षात विविध गुन्ह्याअंतर्गत शहरातून साडेसहा हजारांहून अधिक महिलांना अटक करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महिला गुन्हेगारांची संख्या, त्यातील सराईत गुन्हेगार इत्यादींबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. यासंदर्भात पोलीस विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१० ते जुलै २०१५ या कालावधीत शहरामध्ये ६,६९१ महिलांना अटक झाली. यातील ३४ महिलांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली तर ४४० महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या कालावधीमध्ये अटक झालेल्या महिलांपैकी सर्वात जास्त महिलांना दारूबंदी कायद्याअंतर्गत पकडण्यात आले. २०१० ते २०१४ या कालावधीत २ हजार १८१ महिलांना याअंतर्गत अटक झाली तर १० महिलांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यासाठी गजाआड करण्यात आले.