शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या सेवा आता आऊटसोर्सिंगद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 10:39 IST

भारतीय दूरसंचार निगम लि.(बीएसएनएल)तर्फे देण्यात येणारी दूरध्वनी सेवा खासगी लोकांच्या हातात जाणार आहे. कनेक्शनमध्ये येणारी समस्या, रखरखाव व देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना सोपविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहसूल व वेतनात २५ टक्के खर्च घटेलवित्तीय स्थिती सुधारणेसाठी कसरत

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय दूरसंचार निगम लि.(बीएसएनएल)तर्फे देण्यात येणारी दूरध्वनी सेवा खासगी लोकांच्या हातात जाणार आहे. कनेक्शनमध्ये येणारी समस्या, रखरखाव व देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना सोपविण्यात येणार आहे.रस्त्याचे रुंदीकरण, नवीन फ्लायओव्हर, मेट्रो ट्रेन व पुलाच्या बांधकामामुळे बीएसएनएलची दूरसंचार सेवा उद्ध्वस्त झाल्यासारखी आहे. त्यामुळे अनेक कनेक्शन बंद पडलेले आहे. कर्मचाऱ्यांना ग्राहकाच्या संतापाचे बळी पडावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलची सेवा खासगी कंत्राटदाराच्या हातात जाण्याचा मानस आहे. खासगीकरणामुळे वित्तीय स्थितीत सुधार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या रुपात ७० ते ७५ टक्के महसूल खर्च होतो आहे.खासगीकरणामुळे हा खर्च ३५ टक्के कमी होणार आहे. अधिकाºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्तीनंतर नवीन जागा भरण्यावर बंधने आली आहेत. कर्मचाºयांची संख्या घटत चालली आहे. बीएसएनएलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मंत्रालयाला सरकारी कार्यालयात किमान एक बीएसएनएलचे कनेक्शन देण्यात यावे, अशी विनंती केली होती. परंतु त्याचे सकारात्मक परिणाम आले नाही. मात्र बीएसएनएलच्या धोरणामध्ये होत असलेल्या बदलामुळे येत्या चार ते सहा महिन्यात वित्तीय स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.

लवकरच चांगल्या स्थितीत येईल बीएसएनएलआतापर्यंत बीएसएनएलचा जो खर्च होता त्यातून ७० ते ७५ टक्के वेतनावर खर्च होत होता. नवीन संकल्पना अंमलात आणण्यात येणार असल्याने ४ ते ६ महिन्यात बीएसएनएल पुन्हा चांगल्या स्थितीत येईल.- एस. व्ही. खरे, जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल, नागपूर

१.५० कोटीचे वीज बिल थकीतबीएसएनएल (नागपूर) च्या कार्यालयावर किमान दीड कोटी रुपये वीज बिलाचे थकीत आहे. आर्थिक स्थिती बिघडल्याने गेल्या ६ महिन्यापासून बिल भरण्यात आले नाही. बीएसएनएलला सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. कर्मचाºयांचे वेतन, भत्ते थांबविण्यात आल्याने, कर्मचाºयांनी आंदोलन केले होते. व्यवस्थापनाचे दूर्लक्ष झाल्यामुळे वीज बिलाबरोबरच अनेक कामांची देयके थकित आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल