शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ओटे तोडून फूटपाथ मोकळे केले

By admin | Updated: September 22, 2016 03:12 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी मध्यवर्ती रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेट ते कॉटन मार्केट चौक या मार्गावरील

कॉटन माकर् ेट भागात कारवाई : ३५ अतिक्रमण हटविलेनागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी मध्यवर्ती रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेट ते कॉटन मार्केट चौक या मार्गावरील हॉटेल चालक व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, बांधलेले ओटे तोडून फूटपाथ मोकळे केले. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.फूटपाथवर अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. यामुळे या मार्गावरील वाहतुकीला बाधा निर्माण झाली होती. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत पथकाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.मार्गावरील दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनीही बांधलेले ओटे हटविण्यात आले. तसेच टीनाचे शेड, पानठेले आदी हटविण्यात आले. काही ठेलेधारकांनी कारवाईला विरोध दर्शविला. त्यांचे पाच ठेले जप्त करण्यात आले. दुसऱ्यांदा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. ही क ारवाई अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, धंतोली झोनचे नरेंद्र भंडारकर, गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण, जमशेट अली, मंजू शाह, शरद इरपाते आदींनी केली. (प्रतिनिधी)