शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोघींची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:42 IST

बेलतरोडी आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसह दोघींनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी भरदुपारी या दोन्ही घटना घडल्या.

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : बेलतरोडी आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसह दोघींनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी भरदुपारी या दोन्ही घटना घडल्या.मनीषनगरातील श्री शिव अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या रश्मी विजय दुरणे (वय ३९) यांनी बुधवारी सकाळी १०. ३० ते ५.४५ या वेळेत गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. राहुल विजय दुरणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.अशाच प्रकारे अजनीतील बॅनर्जी ले-आऊटमध्ये कपिलवास्तू सहनिवासात राहणारी निकिता संजय पाटील (वय २४) हिने बुधवारी दुपारी २. ३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. संकेत संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. निकिताच्या मृत्यूच्या अनुषंगाने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

करंट लागल्याने तरुणाचा मृत्यू स्लॅब टाकण्यासाठी लावलेल्या हॅलोजनला इकडेतिकडे फिरवीत असताना करंट लागल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला. आशिष सरमन सराटे (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो मूळचा शिवनी नवलगाव (मध्य प्रदेश) येथील रहिवासी होय.  गिट्टीखदानमधील स्वागतनगरात एका इमारतीवर स्लॅब टाकण्याच्या कामासाठी बुधवारी रात्री हॅलोजन लावण्यात आला होता. त्याचा प्रकाश इकडेतिकडे करण्यासाठी आशिषने बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास हॅलोजनला हात लावून तो इकडेतिकडे फिरविण्यासाठी प्रयत्न करताच त्याला जोरदार करंट लागला. तो खाली पडून गंभीर जखमी झाल्याने इतरांनी त्याला मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :WomenमहिलाSuicideआत्महत्या