शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीसह दोघींशी अश्लील चाळे

By admin | Updated: March 28, 2016 03:07 IST

दोन आरोपींनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पहिली

नागपूर : दोन आरोपींनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पहिली घटना कोराडी तर दुसरी प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीतील आहे. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आरोपीने (वय १५) अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला घरात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. ही संतापजनक घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. वेदनांमुळे चिमुकली रडू लागली. तिचा आवाज ऐकून आईने धाव घेतल्यानंतर हा संतापजनक प्रकार पुढे आला. शेजाऱ्यांना त्याची माहिती कळताच परिसरात रोष निर्माण झाला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.विनयभंगाची दुसरी घटना प्रतापनगरात २२ मार्चच्या दुपारी २.३० वाजता घडली. आरोपी अविनाश संतोषराव धवस (वय ३५) याच्या घरी पीडित मुलगी (वय १५) फेविकॉल मागण्यासाठी गेली होती. त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे आरोपीने तिला सोडून दिले. मुलीने आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)समाजमन चिंतितशहरात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असताना पुन्हा या घटना उघडकीस आल्याने समाजमन चिंतित झाले आहे.