शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या करा सामानाचे बुकिंग; रेल्वेचा खासगी कंपनीसोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:27 IST

luggage Railway Nagpur News आता प्रवासी घरबसल्या आपल्या रेल्वे यात्री मोबाईल अ‍ॅपवरून सामानाचे बुकिंग करू शकणार आहेत.

ठळक मुद्देघरपोच मिळणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात बुक बॅगेज डॉट कॉम प्रा. लि. या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रवासी घरबसल्या आपल्या रेल्वे यात्री मोबाईल अ‍ॅपवरून सामानाचे बुकिंग करू शकणार आहेत.

रेल्वे प्रवाशांनी आपल्या सामानाचे बुकिंग या अ‍ॅपच्या माध्यमातून केल्यानंतर संबंधित कंपनीतर्फे घरून सामान घेऊन रेल्वेस्थानकावर नेण्यात येईल. तसेच आलेले सामानही प्रवाशांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ही सेवा पार्सलसाठीही उपलब्ध राहणार आहे. या सर्व सेवांसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे. कंपनीच्यावतीने किफायतशीर दरात ही सेवा देण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेला नॉन फेअर रेव्हेन्यू अंतर्गत दरवर्षी ५.५० लाखाचा महसूल मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आतापर्यंत राबविलेला हा १० वा उपक्रम आहे.

भारतीय रेल्वेत पहिल्यांदा नागपुरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कराराच्या वेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल घोष, सहसंस्थापक संदीप आचार्य उपस्थित होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे