शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांपासून बोईंग ७७ अडकले एमआरओमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:09 IST

Boeing 77 Nagpur News मागील १० महिन्यांपासून एका बोईंग ७७ विमानाचे मेन्टेनन्स होऊ शकलेले नाही. हे विमान मागील जानेवारी महिन्यापासून आजही एमआरओमध्येच प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देआर्थिक अडचणीचे कारण विमानाचे सुटे भाग घेणेही अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान परिसरात असलेल्या एयर इंडियाच्या जागतिक पातळीवरील एमआरओमध्ये बोईंग ७७७ च्या मेन्टेनन्सची सर्व सुविधा आहे. असे असतानाही मागील १० महिन्यांपासून एका बोईंग ७७ विमानाचे मेन्टेनन्स होऊ शकलेले नाही. हे विमान मागील जानेवारी महिन्यापासून आजही एमआरओमध्येच प्रतीक्षेत आहे.

जवळपास ३५० प्रवासी क्षमता असलले हे विमान दिल्लीवरून विदेशी प्रवासासाठी उड्डाण करीत होते. त्यामधील मोठ्या व महत्वाच्या दुरूस्तीसाठी ते नागपुरातील एमआरओकडे पाठविण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे विमानाचे सुटे भाग विदेशामधून मागविता आले नाही. आवश्यक असणाऱ्या सुट्या भागांशिवाय दुरुस्ती होणे शक्य नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत हे विमान पुन्हा काही दिवस असेच उभे राहिले तर अजून नव्या तांत्रिक समस्या निर्माण होऊन दुरूस्तीचा खर्च वाढू शकतो. सुटे भाग मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते कधी मिळतील, हे स्पष्ट नाही.

 

 

टॅग्स :Airportविमानतळ