शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:10 IST

वाडी : आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने लाव्हा परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणाच्या ...

वाडी : आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने लाव्हा परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणाच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क काढले जात असून, त्याची आत्महत्या की, हत्या या चर्चेला उधाण आले आहे.

मनाेज सुरेश भाेयर (२७, रा. संताेषीनगर, लाव्हा) असे मृृत तरुणाचे नाव आहे. मृत मनाेज हा १८ मार्च राेजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास खर्रा घेण्यासाठी म्हणून घराबाहेर गेला हाेता. परंतु ताे परत न आल्याने त्याच्या वडिलांनी १९ मार्चला त्याच्या बेपत्ता असण्याबाबत वाडी पाेलिसात तक्रार नाेंदविली. दरम्यान, बुधवारी (दि.२४) सकाळी १० वाजताच्या सुमारास पप्पू पटेल रेस्ट हाऊसजवळील गडेकार-खापडेकर यांच्या शेतातील विहिरीत बुडालेल्या अवस्थेत मनाेजचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक गजानन माेघे तपास करीत आहेत.